Latest Updates

Cover for Religion To Responsibility
7,183
Religion To Responsibility

Religion To Responsibility

https://www.youtube.com/channel/UCPwG1_g46KtWb9Rcm_bwG8Q

Photos from Rahul Patil's post ... See MoreSee Less
View on Facebook
*_अजून एकदा आमच्या आयुष्यामध्ये black day आणी blank day ला समोर जावं लागलं कारण की अजून एक मनोरुग्ण महिला गरोदर अवस्थेत सापडली.*_ 1. ही महिला किल्लारी परिसरात आढळून आली किल्लारी येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर माहिती दिली व त्या मनोरुग्ण महिलेस तात्काळ बुलढाणा येथील सेवा संकल्प प्रतिष्ठान येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.2. निलंगा येथून आकाश साळुंके याचा फोन आला की निलंगा मध्ये दोन मनोरुग्ण आढळले आहेत, त्यातील एक मनोरुग्ण कचऱ्यात टाकून दिलेले अन्न तो मनोरुग्ण खात आहे, व दुसरा मनोरुग्ण हा 25 ते 30 वर्षाचा आहे.3. लातूर शहरातून एक मनोरुग्ण जोकी अण्णाभाऊ साठे चौकामध्ये फिरत होता त्याच्या पायाला जखम झालेली होती त्या जखमेतून वास येत होता व जखमेत अळ्या पडलेल्या होत्या. या चारही मनोरुग्णांना काल रात्री बुलढाणा येथील सेवा संकल्प प्रतिष्ठान येथे पाठवण्यात आले. ... See MoreSee Less
View on Facebook